महिला व बालकल्याण विभाग :

  • जिल्हातील ग्रामीण भागातील ० ते ६ वर्ष बालकासाठी अंगणवाडया .
  • पुरक पोषण आहार कार्यक्रम.
  • ऐ पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना.
  • अंगणवाडी ईमारती बांधकाम दुरुस्ती.
  • व्ही सी डी सी / सी टी सीी
  • जिल्हानिधी मधुन महिला करीता 10 टक्केतरतुदीतुनराबविण्यातयेणाऱ्यायोजनाजसेशिलाईमशीनवाटप, लेडीजसायकल, संगणकप्रशिक्षण, फॅशनडिझाईनइत्यादी .
  • माझीकन्याभाग्यश्री.