सामान्य प्रशासन विभाग :

  • जि.प. सर्वसाधारण सभेचे कामकाज
  • जि.प. स्‍थायी समितीचे कामकाज
  • वर्ग -३ व वर्ग-४ कर्मचा-यांचे आस्थापना विषयक कामकाज (नियुक्ती, बदली, पदोन्नती प्रकरणे, खाते चौकशी प्रकरणे,निलंबन प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे)
  • जिल्हा परिषदेचे वाहन खरेदी ,निर्लेखन इत्यादी
  • मा.विभागीय आयुक्त यांचे तपासणीतील निरीक्षण मुदयांबाबत कार्यवाही
  • मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निरीक्षण पथकांबाबत कार्यवाही.
  • जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल.