आरोग्य विभाग :

  • आरोग्य विभागात एकूण ५९ प्रा.आ.केंद्र आहेत. ६५ आयुर्वेदिक दवाखाने, १८ अलोपॅथिक दवाखाने, ४ उपजिल्हा रुग्णालय, १४ ग्रामीण रुग्णालये, ३४१ आरोग्य उपकेंद्र आहेत.
  • जिल्हयातील आरोग्य संस्थांना औषधी पुरवठा, आरोग्य संस्थांची बांधकामे, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या आस्थापना विषयक बाबी.
  • कोविड १९ बाबत लसीकरण तपासणी व उपचार आणि योजना व कार्यक्रम राबविले जातात
  • कुटुंब कल्याण कार्यक्रम, माता-बाल संगोपण कार्यक्रम, साथरोग कार्यक्रम, राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, कृष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम व राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम.
  • जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व अनुदान योजना, मानव विकास कार्यक्रम, मातृत्व अनुदान योजना, लसीकरण कार्यक्रम
  • शालेय / अंगणवाडी आरोग्य तपासणीा
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान