ग्रामीण पाणी पुरवठा विभाग :

  • ग्रामीण पाणी पुरवठा विभागा अंतर्गत विशेषतः ग्रामिण क्षेत्रातील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याची कामे घेण्यात येतात.
  • विभागांतर्गत विविध योजना व कार्यक्रम राबविण्यात येतात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, पाणीटंचाई विषयक बाबी.