शिक्षण विभाग (प्राथ.) :

  • जिल्हातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण.
  • जिल्हातील ग्रामीण प्राथमिक शिक्षकांच्या आस्थापना विषयक सर्व बाबी.
  • अमरावती जिल्हा हमखास पावसाच्या प्रदेशात येत असून जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ८६२.०० मि.मी. एवढे आहे.
  • दुर्बल घटकातील मुलींच्या पालकांना उपस्थिती भत्ता .
  • गणवेश व लेखनसाहीत्य.
  • प्राथमिक शाळांच्या बांधकामासाठी जि.प.ला प्राप्‍त अनुदानातुन शाळा बांधकामे
  • प्राथमिक शाळांच्या बांधकामासाठी जि.प.ला प्राप्‍त अनुदानातुन शाळा दुरुती.