समाज कल्याण विभाग :
- समाज कल्याण विभागामार्फत मागासवगीय विद्यार्थांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान करणे, वर्ग ५ ते ७ मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती देणे, इयत्ता ८ वी ते १० मध्ये शिकणाऱ्या अनु. जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती देणे, वर्ग ८ ते १० मध्ये शिकणाऱ्या विजा/भ.ज. प्रवर्गातील मुलींना शिष्यवृत्ती देणे, जिल्ह्यातील अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती देणे, अनुदानित वसतीगृहांना अनुदान, आंतरजातिय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान.
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास, वृध्दाश्रमाकरीता अनुदान, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विद्यावेतन, अपंग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजना तसेच जिल्हानिधीमधून मागासवर्गीय लाभार्थ्याना योजनांचा लाभ देणे, इत्यादी योजना राबविण्यात येतात.
- 13 वने लेखाशिर्ष अंतर्गत प्राप्त तरतुदीतुन विवीध योजना राबविणे.
- मागासवर्गीय वस्तीगृहांना सहाय्यक अनुदाने, शिक्षणफी व परिक्षाफीप्रदाने, औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतन.
- जिल्हा निधीतुन राखीव 5 टक्के निधीतुन दिव्यांगकल्याण योजना.
- जिल्हानिधी मधुन महिला करीता 10 टक्केतरतुदीतुनराबविण्यातयेणाऱ्यायोजनाजसेशिलाईमशीनवाटप, लेडीजसायकल, संगणकप्रशिक्षण, फॅशनडिझाईनइत्यादी .
- वृध्दकलाकार मानधन.