पशुसंवर्धन विभाग :

  • जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत १०१ पशुवैद्यकीय संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी श्रेणी -१ चे ४२ व श्रेणी -२ चे ५९ दवाखाने आहेत. जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत पशुवैद्यकीय संस्था मध्ये जनावरांवर औषधोपचार, गावठी बेरड वळुंचे खच्चीकरण, जनावरांचे लसीकरण व त्याच प्रमाणे कृत्रीम रेतन पद्धतीने गायी म्हशींना रेतन करणे ही कामे केली जातात.
  • पशुसंवर्धनासाठी प्रदर्शन व प्रचार कार्यक्रम.
  • पशुवैद्यकीय संस्थाना औषध पुरवठा करणे, पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम
  • वैरण विकास कार्यक्रम.
  • कामधेनु ग्रामदत्तक योजना.
  • एकात्मिक कुक्कुट विकास योजना
  • शेळी गटवाटप योजना.
  • अनुसूचित जातीच्या लाभार्थ्याना दुधाळ जनावारे वाटप.
  • वंध्यत्व निवारण शिबीरे आयोजित करणे.