बांधकाम विभाग :

  • ग्रामीण रस्ते 3054 / 5054.
  • जिल्हापरिषद / पंचायत समिती ईमारती / निवासस्थाने बांधकामे.
  • क वर्ग तिर्थश्रेत्रांचा विकास.
  • डोंगरी विकास कार्यक्रम.
  • मा.खासदार/मा.आमदार निधीतील स्थानिक विकास कार्यक्रम.
  • ठक्कर बाप्पा आदीवासी विकास योजना.