वित्त विभाग :

  • स्थानिक निधी लेखा परिच्छेदांचे सर्व विभागांचे सनियंत्रण
  • महालेखागार यांचे लेखा परिच्छेदांचे सर्व विभागांचे सनियंत्रण
  • पंचायती राज समितीच्या परिच्छेदांचे सर्व विभागांचे सनियंत्रण
  • ड वर्गीय प्रलंबित परिच्छेद.
  • सर्व विभागांच्या योजनांच्या निधीचे आर्थिक सनियंत्रणी
  • जिल्हा निधीचा अर्थसंकल्प व खर्च
  • कर्मचारी वेतन
  • भविष्य निर्वाह निधी / एन.पी.एस.
  • वर्ग -३ व वर्ग -४ कर्मचा-यांची सेवा निवृत्ती / कुटूंबनिवृत्ती प्रकरणे मंजूर करणे