जल जीवन मिशन ,पाणी गुणवत्ता सनियंत्रण सर्वेक्षण

जल जीवन मिशन ,पाणी गुणवत्ता सनियंत्रण सर्वेक्षण

पाण्याची गुणवत्ता म्हणजे त्याच्या वापराच्या मानकांवर आधारित पाण्याची रासायनिक , भौतिक आणि जैविक वैशिष्ट्ये.त्या करिता पाणी पुरवठा स्वच्छता विभागा अंतर्गत जल जीवन मिशन हा कार्यक्रम राबविण्यात येतो. जल जीवन मिशन चा मुख्य उदेश प्रत्येक कुटंबांना पुरेशा प्रमाणात, गुणवत्तेवर आधारीत ,नियमित दीर्घकालीन व परवडणा-या शुल्का वर पाणी पुरवठा करणे व ज्यामुळे ग्रामीण समुदायांच्या जीवनमानात सुधारणा होईल या करिता प्रयत्न करणे. तसेच पाण्याची गुणवत्ता राखण्याकरिता पाणी गुणवत्ता सनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्या मधे एकुण 7 पाणी नमुने तपासनी प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली असुन सर्व सार्वजनीक स्त्रोतांची तपासणी करण्यात येते. तपासनी केलेल्या स्त्रोतांचे पाणी नमुने तपासनी अहवाल सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे करिता खालील Link चा वापर करण्यात यावा..

https://ejalshakti.gov.in/WQMIS